Description: ब्रीफ आन्सर्स टू द बिग क्वेश्चन्स स्टीफन हॉकिंग अनुवाद प्रणव सखदेव पुस्तकाविषयी - जगविख्यात विश्वरचनाशास्त्रज्ञ आणि द ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या लोकप्रिय पुस्तकाचे बेस्टसेलिंग लेखक स्टीफन हॉकिंग यांचं नवं आणि अखेरचं पुस्तक. हॉकिंग यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर प्रकाशित झालेल्या या पुस्तकात, विश्वातल्या मूलभत प्रश्नांबाबतचे त्यांचे विचार आहेत - विश्वाची उत्पत्ती कशी झाली? पृथ्वीवर मानवजात तगून राहील का? आपल्या सूर्यमालेबाहेर बुद्धिमान जीवसृष्टी आहे का? कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आपल्यावर नियंत्रण ठेवेल का? मानवजातीसमोर असलेली आव्हानं आणि पृथ्वी कोणत्या दिशेने विस्तारत आहे, याविषयी लेखकानं प्रस्तुत पुस्तकात आपले विचार मांडले आहेत.
Price: 41.66 AUD
Location: Hillsdale, NSW
End Time: 2025-01-19T01:32:46.000Z
Shipping Cost: 31.24 AUD
Product Images
Item Specifics
Return shipping will be paid by: Buyer
Returns Accepted: Returns Accepted
Item must be returned within: 60 Days
Return policy details:
EAN: 9789390085064
UPC: 9789390085064
ISBN: 9789390085064
MPN: N/A
Format: Paperback, 208 pages
Author: Hawking, Stephen
Book Title: Brief Answers to the Big Questions [Marathi] by Ha
Item Height: 1.2 cm
Item Length: 21.6 cm
Item Weight: 0.27 kg
Item Width: 14 cm
Language: Mar
Publisher: Manjul Publishing House Pvt. Ltd.